मंगळवार, १४ मार्च, २०२३

कीबोर्ड विषयी मराठी माहिती आणि कीबोर्ड शॉर्टकट लिस्ट | Keyboard Shortcuts Keys | Keyboard Information in Marath

 मित्रांनो, आज आपण मराठी मध्ये कीबोर्ड विषयी माहिती (Keyboard Information In Marathi) आणि कीबोर्ड शॉर्टकट की लिस्ट (Keyboard Shortcut Keys Marathi) पाहणार आहोत.

जगात संगणकाचा वापर खूप केला जात आहे. प्रत्येक गोष्टीत आता संगणक किंवा लॅपटॉप चा उपयोग केला जातो. संगणक हे अनेक उपकरणांपासून बनवण्यात आले असून, यामध्ये इनपुट आणि आउटपुट उपकरणे असतात. कॉम्प्युटर मध्ये keyboard, mouse, scanner हे Input Devices आहेत.


कीबोर्ड चा वापर आपण अनेकवेळा करतो. परंतु कीबोर्ड विषयी आपल्याला संपूर्ण माहिती आहे का? नसेलच! चला तर मग आजच्या लेखा मधून आपण कीबोर्ड विषयी संपूर्ण माहिती (Keyboard Information in Marathi) जाणून घेऊया. तसेच कीबोर्ड शॉर्टकट लिस्ट आणि कीबोर्ड चे विविध प्रकारांबद्दल माहिती (Types of Keyboard in Marathi) जाणून घेऊया.

कीबोर्ड म्हणजे काय? | Keyboard Information in Marathi

कीबोर्ड चा मुख्य वापर संगणकाला सूचना देणे. कीबोर्ड हा एक इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड हा कॉम्प्युटर ला USB Cable द्वारा जोडावा लागतो. कीबोर्ड चा वापर मुख्यकरून कॉम्प्युटरला कमांड (Command), टेक्स्ट (Text), न्यूमेरिकल डाटा (Numerical Data), फंक्शन किज (Function Keys) आणि दुसऱ्या प्रकारचा डाटा टाईप करण्यासाठी केला जातो. कीबोर्ड ला मराठीत कळ-फलक असे म्हणतात.

कॉम्प्युटर सोबत संवाद साधण्यासाठी कीबोर्ड आणि माउस चा वापर केला जातो. कीबोर्ड वरून कॉम्प्युटर ला दिलेली कमांड मशीन लैंग्वेज (Machine Language) मध्ये कॉम्प्युटर मध्ये बदलली जाते.


कीबोर्ड च्या प्रत्येक buttons वर अक्षरे प्रिंट केलेली असतात. आपण त्या अक्षराच्या बटणावर क्लिक केल्यावर कीबोर्ड डेटा ला Machine Language मध्ये Convert करते, ज्यामुळे CPU ह्या डेटा ला वाचू शकतो व पुढील प्रक्रिया करतो.


कीबोर्ड चे विविध प्रकार | Types of Keyboard in Marathi

Multimedia Keyboard

Wireless Keyboard

लॅपटॉप कीबोर्ड (Laptop Keyboard)

Machanical

लेझर किंवा इन्फ्रारेड कीबोर्ड (Laser or Infrared Keyboard)

गेमिंग कीबोर्ड (Gaming Keyboard)

रोल अप किंवा फ्लेक्सीबल कीबोर्ड (Rollup or flexible Keyboard)

एर्गोनॉमिक कीबोर्ड (Ergonomic Computer keyboard)

कीबोर्ड च्या लेआऊट चे प्रकार |

 Types of Keyboard Layouts In Marathi

QWERTY Keyboard Layout

QWERTY

QWERTZ

AZERTY

QZERTY

Non-QWERTY Keyboard Layout

Dvork

Colemak

Workman

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट